(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती
DFSL Maharashtra Bharti 2024. Directorate of Forensic Science Laboratories Maharashtra State Recruitment. DFSL Maharashtra Bharti 2024 (DFSL Recruitment 2024) for 125 Scientific Assistant, Scientific Assistant (Cyber Crime, Tape Authentication & Speaker Identification), Scientific Assistant (Psychology), Senior Laboratory Assistant, Senior Clerk (Stores), Junior Laboratory Assistant, & Manager (Canteen) Posts.
- Total: 125 जागा
- पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | वैज्ञानिक सहाय्यक (गट क) | 54 |
2 | वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क) | 15 |
3 | वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क) | 02 |
4 | वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) | 30 |
5 | वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क) | 05 |
6 | कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) | 18 |
7 | व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क) | 01 |
Total | 125 |
- शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.
- पद क्र.2: विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics /IT) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Computer/Electronics /IT) किंवा B.Sc. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा (Digital and Cyber Forensic and Related Law)
- पद क्र.3: मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी
- पद क्र.4: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
- पद क्र.5: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
- पद क्र.6: 10वी (विज्ञान) उत्तीर्ण
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
- वयाची अट: 27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
- Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: ₹900/-]
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2024
- अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड (दोन्ही बाजू)
- 10 वी मार्कशीट
- 12 वी मार्कशीट
- पदवी मार्कशीट
- फोटो आणि सही
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- नॉन क्रिमी लेअर (लागू असल्यास)
- EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- खालील माहिती टाईप करून पाठवावी.
- जन्म तारीख
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- धर्म आणि जात
- 10th शाळेचे नाव
- 12th कॉलेजचे नाव
- पदवीच्या कॉलेजचे नाव
- अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या