You are currently viewing CB Khadki Recruitment 2022

CB Khadki Recruitment 2022

(CB Khadki) खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

Khadki Cantonment Board, CB Khadki Recruitment 2022 (Khadki Cantonment Board Bharti 2022) for 16 Asst. Engineer (Civil), Jr. Engineer (Civil), Draughtsman, Electrician, Staff Nurse Posts.

 • पदाचे नाव & तपशील: 
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सहाय्यक अभियंता (स्थापत्य) 02
2 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 03
3 ड्राफ्ट्समन 01
4 इलेक्ट्रिशियन 02
5 स्टाफ नर्स 08
  Total 16
 • शैक्षणिक पात्रता: 
 1. पद क्र.1:  स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य & ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी & ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी.
 2. पद क्र.2: स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य & ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी & ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा.
 3. पद क्र.3: ड्राफ्ट्समन (सिव्हिल) ITI. 
 4. पद क्र.4: ITI (इलेक्ट्रिशियन). 
 5. पद क्र.5: B.Sc. (नर्सिंग).

 • अर्ज कसा भरावा?
  • अर्ज डाउनलोड करा. [CLICK HERE]
  • अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छांयाकित सत्यप्रतीसह आपले अर्ज Chief Executive Officer Office of the Cantonment Board Kirkee 17 Field Marshal Carriappa Marg ,Kirkee Pune -411 003 (Maharashtra State) येथे दिं. २७/०६/२०२२ ते दि. १५/०८/२०२२ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत सुटीचे दिवस वगळुन व्यक्‍तीश:/पोस्टाने सादर करावेत. वेळेनंतर प्राप्त अर्ज (व्यक्‍तीश:/पोस्टाने) स्विकारले जाणार नाही.
  • उमेदवाराने ज्या जागेसाठी अर्ज भरला आहे त्या जागेचे नाव लिफाफ्यावर टाकावे. [Name of the Post……………………………]
  • General/OBC: ₹300/- रुपयाचा =चा डिमांड ड्राफ्ट “Chief Executive Officer, Cantonment Board Kirkee” या नावाने काढून लिफाफ्यामध्ये टाकावा.
 • खालील प्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रे सांक्षाकीत केलेल्या प्रती अर्जाच्या नमुन्याला जोडाव्यात.
  1. भरलेल्या अर्जाची प्रिंट 
  2. १० वी गुणपत्रक / सनद
  3. शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रके
  4. जात / वैधता प्रमाणपत्र
  5. शाळा सोडल्याचा/जन्मतारखेचा दाखला
  6. पासपोर्ट आकाराचे ३ फोटो
  7. अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र

Leave a Reply