Ashti Tehsil Recruitment 2023
आष्टी तहसील कार्यालयात कोतवाल पदाची भरती (फक्त आष्टी तालुक्यातील विद्यार्थ्यांकरिता) Ashti Tehsil Recruitment for the post of Kotwal Total: 15 जागा पदाचे नाव: कोतवाल शैक्षणिक पात्रता: किमान चौथी उतीर्ण आणि मराठी भाषा लिहिता…