You are currently viewing BSF Recruitment 2022

BSF Recruitment 2022

(BSF) सीमा सुरक्षा दलात 323 जागांसाठी भरती

Ministry of Home Affairs, Directorate General, Border Security Force, BSF Recruitment 2022 (BSF Bharti 2022) for 323 Assistant Sub Inspector (Stenographer) & Head Constable (Ministerial) Posts and 1312 Head Constable (Radio Operator) & Head Constable (Radio Mechanic) Posts. 

 • Total: 323 जागा
 • पदाचे नाव & तपशील: 
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) 11
2 हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) 312
  Total 323
 • शैक्षणिक पात्रता:  
 1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा  65 मिनिटे (हिंदी).
 2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि. 
 • वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 
 • Fee: General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM: फी नाही]
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 सप्टेंबर 2022

अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

  • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
  • 10 वी मार्कशीट
  • 12 वी मार्कशीट
  • फोटो आणि सही
  • जात प्रमाणपत्र (असल्यास)

खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.

  • जन्म तारीख
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • धर्म आणि जात

सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 100 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.
  • पेमेंट क्रमांक: 9595030385
  • अकाउंट नेम: Akash Computers
अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply