You are currently viewing Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2024

Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2024

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी भरती

BMC Bharti 2024. The Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civil body of Mumbai, the capital city of Maharashtra. BMC Recruitment 2024 (Mumbai Mahanagarpalika Bharti 2024/MCGM Bharti 2024) for 1846 Executive Assistant (Clerical) Posts.

  • Total: 1846 जागा

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कार्यकारी सहायक (लिपिक) 1846
  Total 1846

  • शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी  (ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  • वयाची अट: 14 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: मुंबई
  • महत्त्वाच्या तारखा: 
    • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2024
    • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
    • 10 वी मार्कशीट
    • 12 वी मार्कशीट
    • पदवी मार्कशीट
    • टायपिंग प्रमाणपत्र
    • फोटो आणि सही
    • डोमिसाईल प्रमाणपत्र
    • पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड
    • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
    • नॉन क्रिमी लेअर (लागू असल्यास)
    • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • खालील माहिती टाईप करून पाठवावी
    • जन्म तारीख
    • ई-मेल आयडी
    • मोबाईल नंबर
    • धर्म आणि जात
    • 10th शाळेचे नाव
    • 12th कॉलेजचे नाव
    • पदवी कॉलेजचे नाव
  • परीक्षा केंद्र
    • अमरावती
    • औरंगाबाद 
    • कोल्हापुर
    • मुंबई शहर 
    • मुंबई सबअर्बन
    • नागपूर
    • नाशिक 
    • पालघर
    • पुणे 
    • रायगड
    • रत्नागिरी 
    • सिंधुदुर्ग 
    • ठाणे