(BHC) मुंबई उच्च न्यायालयात 176 जागांसाठी भरती
High Court of Bombay. Bombay High Court Recruitment 2023 (Mumbai High Court Bharti /Mumbai Ucch Nyayalaya Bharti 2023) for 160 Peon/Hamal Posts, and 16 Personal Assistant Personal Assistant on the establishment of High Court of Judicature at Bombay, Bench at Aurangabad.
- Total: 160 जागा
- पदाचे नाव: शिपाई/हमाल
- शैक्षणिक पात्रता: किमान 07वी उत्तीर्ण.
- वयाची अट: 24 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण: मुंबई
- Fee: ₹25/-
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2023 (05:00 PM)
- अधिकृत वेबसाईट: पाहा
- चारित्र (वर्तवणूक) प्रमाणपत्र: पाहा
- जाहिरात (Notification): पाहा
- Online अर्ज: Apply Online
अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- 7 वी मार्क्सशीट (असल्यास)
- 7 वी पुढील कोणतेही मार्क्सशीट
- आधार कार्ड
- इमेल आयडी
- मोबाईल नंबर
- फोटो आणि सही
- जात प्रमाणपत्र (असल्यास)
- जन्म स्थळ
- चारित्र्य प्रमाणपत्र देणाऱ्या दोन व्यक्तींची नावे, पत्ता व मोबाईल क्रमांक
- चारित्र्य प्रमाणपत्र देणारी व्यक्ती सुशिक्षित नोकरदार असावी.
- चारित्र्य प्रमाणपत्र देण्यासाठी घरातील व्यक्तींची निवड करू नये.
Shipai