You are currently viewing BMC Nursing Admission 2024-25

BMC Nursing Admission 2024-25

(BMC Nursing) बृहन्मुंबई महानगरपालिका GNM नर्सिंग कोर्स 2024-25

The Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civic body of Mumbai, the capital city of Maharashtra,  General Nursing and Midwifery Course 2023-2024. MCGM BMC Nursing Admission 2023.

 • Total: 350 जागा
 • कोर्सचे नाव: बृहन्मुंबई महानगरपालिका GNM नर्सिंग कोर्स 2024-25
अ. क्र. हॉस्पिटल
1  के.ई.एम. हॉस्पिटल, परेल, मुंबई-400 012
2 L.T.M.G. हॉस्पिटल, सायन, मुंबई-400 022
3 B.Y.L.NAIR CH. हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल, मुंबई-400 008
4 डॉ. आरएन कूपर हॉस्पिटल, जुहू विलेपार्ले, मुंबई-400 049
5 श्री हरिलाल भगवती हॉस्पिटल, बोरीवली, मुंबई-400103
 • शैक्षणिक पात्रता: 40% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB)  [मागासवर्गीय: 35% गुण]
 • वयाची अट: 31 जुलै 2024 रोजी 17 ते 35 वर्षे.
 • Fee: खुला प्रवर्ग: ₹660/-   [राखीव प्रवर्ग: ₹440/-]
 • नोकरी ठिकाण: मुंबई
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2024
 • कोर्सची सुरुवात: 01 ऑगस्ट 2024
 • अधिकृत वेबसाईट: पाहा
 • जाहिरात (Notification): पाहा
 • Online अर्ज: Apply Online [Starting: 07 जून 2024]

 • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे 
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • १० वी गुणपत्रिका
  • ११ वी गुणपत्रिका (PCB)
  • १२ वी गुणपत्रिका (PCB)
  • डोमिसाईल प्रमाणपत्र 
  • जात प्रमाणपत्र 
  • जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
  • आधार कार्ड 
  • पॅनकार्ड
  • फोटो आणि सही 
 • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

This Post Has 6 Comments

 1. प्रतिक्षा मारुती सानप

  दहावी पास टक्केवारी 61.4०
  बीएमसी डिप्लोमा प्रवेश होईल का 2022 – 2023

Leave a Reply