(BMC MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘स्टाफ नर्स’ पदाच्या 652 जागांसाठी भरती
The Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civil body of Mumbai, the capital city of Maharashtra. BMC MCGM Recruitment 2023 (Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2023/BMC MCGM Bharti 2023) for 652 Staff Nurse Posts.
- Total: 652 जागा
- पदाचे नाव: परिचारीका (स्टाफ नर्स) गट-क
- शैक्षणिक पात्रता: (i)12वी उत्तीर्ण (ii) GNM (iii) MS-CIT किंवा CCC किंवा समतुल्य
- वयाची अट: 21 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण: मुंबई
- Fee: फी नाही.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: वैद्यकीय अधिक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी) वॉर्ड नं.07, (परिक्षण लेक्चर हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरूजी मार्ग, (ऑर्थर रोड), चिंचपोकली (पश्चिम), मुंबई-400011
- अर्ज करण्याची तारीख: 08 ते 21 मार्च 2023 (11:00 AM ते 05:00 PM)