(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती
Bank of India, a leading Public Sector Bank having Head Office in Mumbai, Bank of India Recruitment 2023 (Bank of India Bharti 2023) for 500 Credit Officer (GBO) & IT Officer (SPL) Posts.
- Total: 500 जागा
- पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | क्रेडिट ऑफिसर (GBO) | 350 |
2 | IT ऑफिसर (SPL) | 150 |
Total | 500 |
- शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.2: B.E./ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ IT/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + DOEACC ‘B’ level
- वयाची अट: 01 फेब्रुवारी 2023 रोजी 20 ते 29 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- Fee: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2023
- अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- 10 वी मार्कशीट
- पदवी लास्ट सेम मार्कशीट
- आधार कार्ड
- फोटो आणि सही
- मोबाईल क्रमांक आणि ईमेल
- डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
- सेल्फ डिक्लेरेशन
- जात प्रमाणपत्र (असल्यास)
- Exam Center (कोणतेही एक)
- औरंगाबाद
- मुंबई/ठाणे/नवी मुंबई
- नागपूर
- पुणे
-
- अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या