You are currently viewing Assam Rifles Recruitment 2023

Assam Rifles Recruitment 2023

(Assam Rifles) असम राइफल्स मध्ये 616 जागांसाठी भरती

Ministry of Home Affairs, Assam Rifles Technical and Tradesmen Recruitment Rally 2023, Assam Rifles Recruitment 2023 (Assam Rifles Bharti 2023) for 616 Technical/Tradesman Posts. 

  • Total: 616 जागा   
  • पदाचे नाव & तपशील: 
पद क्र. पदाचे नाव/ट्रेड  महाराष्ट्र
1  नायब सुभेदार (ब्रिज & रोड) 1
2 नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक) 1
3 हवालदार (लिपिक)     2
4 हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन)    
5 वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक) 2
6 वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) 3
7 रायफलमन (लॅब असिस्टंट)
8 रायफलमन (नर्सिंग असिस्टंट)  1
9 वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) 
10 वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट) 
11 रायफलमन (वॉशरमन)
12 रायफल-वूमन (महिला सफाई) 
13 रायफलमन (बार्बर)  1
14 रायफलमन (कुक) 4
15 रायफलमन (पुरुष सफाई) 
16 हवालदार (एक्स-रे असिस्टंट) 
17 रायफलमन (प्लंबर) 1
18 हवालदार (सर्व्हेअर) 
19 रायफलमन  (इलेक्ट्रिशियन) 1
20 रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल) 1
21 रायफलमन (लाइनमन फील्ड)    
22 रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल)  1
23 वारंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन)  1
  Total (616 जागा ) 20
  • शैक्षणिक पात्रता:
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1 (i) 10वी उत्तीर्ण   
(ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
2 (i) पदवीधर
(ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.
3 (i) 12वी उत्तीर्ण
(ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
4 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) 
किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.
5 10वी उत्तीर्ण + रेडिओ & TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/
इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे डिप्लोमा किंवा 50% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण.
6 (i) 12वी उत्तीर्ण
(ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
7 10वी उत्तीर्ण
8 10वी उत्तीर्ण
9 (i) 12वी उत्तीर्ण
(ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा.
10 (i) 12वी उत्तीर्ण
(ii) B.Pharm/ D.Pharm.
11 10वी उत्तीर्ण
12 10वी उत्तीर्ण
13 10वी उत्तीर्ण
14 10वी उत्तीर्ण
15 10वी उत्तीर्ण
16 (i) 12वी उत्तीर्ण
(ii) रेडिओलॉजी डिप्लोमा.
17 (i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (प्लंबर)
18 (i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (सर्व्हेअर)
19 (i) 10वी उत्तीर्ण   
(ii) ITI (इलेक्ट्रिशियन)
20 10वी उत्तीर्ण 
21 (i) 10वी उत्तीर्ण   
(ii) ITI (इलेक्ट्रिशियन)   
22 (i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (मोटर मेकॅनिक)
23 (i) 12वी उत्तीर्ण
(ii) आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा
Fee [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
(ग्रुप B) ₹200/-   
(ग्रुप C) ₹100/- 
वयाची अट 01 जानेवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2023 (11:59 PM)
भरती मेळाव्याची तारीख 01 मे 2023

खालील कागदपत्रे फोटो काढून पाठवावीत.

    • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
    • 10 वी मार्कशीट
    • ITI प्रमाणपत्र (असल्यास)
    • जात प्रमाणपत्र (असल्यास)
    • फोटो (पासपोर्ट साईझ)
    • सही (कोऱ्या कागदावर)

खालील माहिती टाईप करून पाठवावी.

    • जन्म तारीख
    • ई-मेल आयडी
    • मोबाईल नंबर
    • कास्ट (OPEN/OBC/SC/ST)
    • धर्म
    • पद
सूचना:अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 100 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.
    • पेमेंट क्रमांक: 9595030385
    • अकाउंट नेम: Akash Computers
अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

आसाम रायफल्स भर्ती 2023 निवड प्रक्रिया

    • Written Test
    • Trade Test
    • Document verification
    • DME and RME

गुणवत्ता यादीत नाव निश्चित करण्यासाठी, उमेदवाराला सर्व परीक्षांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळाले पाहिजेत. केवळ सर्व चाचण्यांसाठी पात्रता अंतिम निवडीची हमी देत ​​नाही. उमेदवाराची अंतिम निवड संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार गुणवत्ता यादीतील उमेदवाराने मिळवलेल्या स्थानावर आधारित असेल.

Subjects Questions Marks
English Language 25 25
Reasoning Ability 25 25
Quantitative Aptitude 25 25
General Awareness 25 25
Total 100 100

Leave a Reply