You are currently viewing Ashti Tehsil Recruitment 2023

Ashti Tehsil Recruitment 2023

आष्टी तहसील कार्यालयात कोतवाल पदाची भरती (फक्त आष्टी तालुक्यातील विद्यार्थ्यांकरिता)

Ashti Tehsil Recruitment for the post of Kotwal

 • Total: 15 जागा
 • पदाचे नाव: कोतवाल
 • शैक्षणिक पात्रता: किमान चौथी उतीर्ण आणि मराठी भाषा लिहिता व वाचता येणे अनिवार्य 
 • वयाची अट: 18 ऑगष्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
 • नोकरी ठिकाण: आष्टी, जि. बीड 
 • Fee: General: ₹400/-  [OBC/SC/ST/NT: ₹300]
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2023
 • जाहिरात आणि अर्ज: पहा
 • अधिकृत वेबसाईट: पहा

 • अर्ज करण्याची पद्धत
  • जाहिरातीत दिलेल्या अर्जाची प्रिंट काढा.
  • अर्जातील सर्व माहिती सुस्पष्ट अक्षरात लिहा. (अर्ज मराठी मध्ये भरावा.)
  • परीक्षा शुल्क तहसीलदार, आष्टी या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचे डी. डी. (डिमांड ड्राफ्ट) अर्जासोबत सादर करावा.
 • खालील कागदपत्रे अर्जाला जोडावीत.
  • डोमिसाईल प्रमाणपत्र 
  • १० वी सनद किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक पात्रतेचे पुरावे
  • जात प्रमाणपत्र 
  • जात वैधता प्रमाणपत्र 
  • नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
  • लहान कुटुंब प्रमाणपत्र 
  • डी. डी. (डिमांड ड्राफ्ट)
 • अर्जाच्या सविस्तर माहितीसाठी संपर्क करा.
  • 9595030385
  • 9503332278