You are currently viewing Arogya Vibhag Bharti 2023

Arogya Vibhag Bharti 2023

(Arogya Vibhag) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 10949 जागांसाठी मेगा भरती

Maharashtra Public Health Department, Arogya Vibhag Recruitment 2023, (Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023) for 10949 Posts (6939 Group-C Posts and 4010 Group-D Posts)

  • Total: 6939 जागा (Group-C)
  • पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव 
1 गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल
2 भांडार नि वस्त्रपाल
3 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle)
4 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी
5 प्रयोगशाळा सहाय्यक
6 क्ष-किरण तंत्रज्ञ/क्ष-किरण  वैज्ञानिक अधिकारी
7 रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी
8 औषध निर्माण अधिकारी
9 आहारतज्ज्ञ
10 ECG तंत्रज्ञ
11 दंत यांत्रिकी
12 डायलिसिस तंत्रज्ञ
13 अधिपरिचारिका (शासकीय)
14 अधिपरिचारिका (खासगी)
15 दूरध्वनीचालक
16 वाहनचालक
17 शिंपी
18 नळकारागीर
19 सुतार
20 नेत्र चिकित्सा अधिकारी
21 मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती)
22 भौतिकोपचार तज्ञ
23 व्यवसायोपचार तज्ञ
24 समोपदेष्टा
25 रासायनिक सहाय्यक
26 अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ
27 अवैद्यकीय सहाय्यक
28 वार्डन/गृहपाल
29 अभिलेखापाल
30 आरोग्य पर्यवेक्षक
31 वीजतंत्री
32 कुशल कारागिर
33 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
34 कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
35 तंत्रज्ञ (HEMR)
36 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR)
37 दंत आरोग्यक
38 सांख्यिकी अन्वेषक
39 कार्यदेशक (फोरमन)
40 सेवा अभियंता
41 वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक
42 वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक
43 उच्चश्रेणी लघुलेखक
44 निम्नश्रेणी लघुलेखक
45 लघुटंकलेखक
46 क्ष-किरण सहाय्यक
47 ECG टेक्निशियन
48 हिस्टोपॅथी तंत्रज्ञ
49 आरोग्य निरीक्षक
50 ग्रंथपाल
51 वीजतंत्री
52 शस्त्रक्रियागृह सहाय्यक
53 मोल्डरूम तंत्रज्ञ
54 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)
55 कनिष्ठ पर्यवेक्षक

  • शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अनुभव
  2. पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि  (iii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T.  किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
  4. पद क्र.4: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T.  किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
  5. पद क्र.5:  रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T.  किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
  6. पद क्र.6: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  7. पद क्र.7: रक्त संक्रमणामध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रक्त संक्रमणातील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी आणि रक्त संक्रमण किंवा रक्तपेढी तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  8. पद क्र.8: B.Pharm किंवा D.Pharm+02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: B.Sc. (Home Science)
  10. पद क्र.10: कार्डिओलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा कार्डिओलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी  किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी+ कार्डिओलॉजी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  11. पद क्र.11: 12वी उत्तीर्ण   (ii) डेंटल मेकॅनिक कोर्स
  12. पद क्र.12: (i) B.Sc (PCB)   (ii) DMLT
  13. पद क्र.13: GNM डिप्लोमा
  14. पद क्र.14: B.Sc (नर्सिंग)
  15. पद क्र.15: 10वी उत्तीर्ण
  16. पद क्र.16: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव
  17. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) टेलरिंग & कटिंग कोर्स
  18. पद क्र.18: (i) साक्षर  (ii) 02 वर्षे अनुभव
  19. पद क्र.19: ITI (सुतार)
  20. पद क्र.20: क्लिनिकल ऑप्टोमेट्रीची ऑप्टोमेट्री पदवी
  21. पद क्र.21: MSW
  22. पद क्र.22: 12वी उत्तीर्ण फिजिओथेरपी डिप्लोमा
  23. पद क्र.23: विज्ञान पदवी (व्यावसायिक थेरपी)
  24. पद क्र.24: मनोविकृती चिकित्सा पदव्युत्तर पदवी  (ii) महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटलचा समुपदेशक अभ्यासक्रम  (iii) 05 वर्षे अनुभव
  25. पद क्र.25: M.Sc (बायो-केमिस्ट्री) किंवा B.Sc. (केमिस्ट्री)
  26. पद क्र.26: M.Sc (सूक्ष्मजीवशास्त्र) किंवा B.Sc. (सूक्ष्मजीवशास्त्र)
  27. पद क्र.27: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्र किंवा मान्यताप्राप्त संस्थेत चार महिन्यांचा कुष्ठरोग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.
  28. पद क्र.28: B.Sc.(Hon.) पदवी किंवा कला किंवा विज्ञानातील पदवी
  29. पद क्र.29: (i) पदवीधर. ii) ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
  30. पद क्र.30: B.Sc.
  31. पद क्र.31: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI  (iii) 05 वर्षे अनुभव
  32. पद क्र.32: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI  (iii) 05 वर्षे अनुभव
  33. पद क्र.33: 1(i) 0वी उत्तीर्ण    (ii)  यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव
  34. पद क्र.34: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI  (iii) 05 वर्षे अनुभव
  35. पद क्र.35: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii) जैव-वैद्यकीय किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव
  36. पद क्र.36: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा  (iii) 01 वर्ष अनुभव
  37. पद क्र.37: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  डेंटल हायजिनिस्ट परीक्षा उत्तीर्ण
  38. पद क्र.38: B.Sc (Maths & Statistics) किंवा B.Com (Statistics) किंवा B.A (Economics & Statistics)
  39. पद क्र.39: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii)  यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव
  40. पद क्र.40: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii)  यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा  (iii) 03 वर्षे अनुभव
  41. पद क्र.41: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii)  मान्यताप्राप्त संस्थेच्या औद्योगिक सुरक्षा अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे (iii) अग्निशमन उपकरणांचे पुरेसे ज्ञान    (iii) 05 वर्षे अनुभव
  42. पद क्र.42: MSW
  43. पद क्र.43: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  शॉर्टहैंड 120 श.प्र.मि.  (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
  44. पद क्र.44: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  शॉर्टहैंड 100 श.प्र.मि.  (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
  45. पद क्र.45: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  शॉर्टहैंड 80  श.प्र.मि.  (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
  46. पद क्र.46: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  47. पद क्र.47: न्यूरोलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी, किंवा न्यूरोलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी + इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी) किंवा न्यूरोलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
  48. पद क्र.48: हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा हिस्टोपॅथॉलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये  पदवी  किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्रासह विज्ञान पदवी + हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  49. पद क्र.49: (i) B.Sc   (ii) पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम
  50. पद क्र.50: लायब्ररी सायन्स डिप्लोमा
  51. पद क्र.51: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इलेक्ट्रिकल डिप्लोमा/प्रमाणपत्र
  52. पद क्र.52: 10 वी उत्तीर्ण
  53. पद क्र.53: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  54. पद क्र.54: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण
  55. पद क्र.55: 10वी उत्तीर्ण

  • मंडळ निहाय तपशील: 

अ. क्र.  मंडळ पद संख्या
1 मुंबई 804
2 ठाणे 1671
3 नाशिक 1031
4 कोल्हापूर 639
5 छ. संभाजीनगर 470
6 लातूर 428
7 अकोला 806
8 नागपूर 1090
  Total 6939

  • वयाची अट: 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
  • Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023 (11:59 PM)
  • अधिकृत वेबसाईट: पाहा
  • जाहिरात (Notification): पाहा
  • Online अर्ज: Apply Online


  • Total: 4010 जागा (Group-D)
  • पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. ) 3269
2 नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) 183
3 नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी) 461
4 अकुशल कारागीर (परिवहन) 80
5 अकुशल कारागीर (HEMR) 17
  Total 4010

  • शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून एकशे ऐंशी दिवस काम केले आहे.
  3. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI/N.C.T.V.T.
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा
    सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन)

  • जिल्हा निहाय तपशील: 

अ.क्र. जिल्हा  पद संख्या 
1 अहमदनगर 92
2 अकोला 55
3 अमरावती 172
4 छ. संभाजीनगर 116
5 बीड 94
6 भंडारा 127
7 बुलढाणा 125
8 चंद्रपूर 203
9 धुळे 23
10 गडचिरोली 130
11 गोंदिया 85
12 जालना 62
13 जळगाव 69
14 कोल्हापूर 93
15 लातूर 51
16 हिंगोली 76
17 नागपूर 277
18 नांदेड 112
19 नंदुरबार 95
20 नाशिक 168
21 उस्मानाबाद 82
22 परभणी 76
23 पुणे 352
24 पालघर 62
25 रायगड 104
26 रत्नागिरी 101
27 सांगली 40
28 सातारा 115
29 सिंधुदुर्ग 88
30 सोलापूर 114
31 ठाणे 336
32 वर्धा 91
33 वाशिम 71
34 यवतमाळ 56
35 उपसंचालक आरोग्य सेवा, (परिवहन) पुणे 97

  • वयाची अट: 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
  • Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023 (11:59 PM)
  • अधिकृत वेबसाईट: पाहा
  • जाहिरात (Notification): पाहा

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
    • 10 वी मार्कशीट
    • 12 वी मार्कशीट
    • पदवी मार्कशीट
    • फोटो आणि सही
    • डोमिसाईल प्रमाणपत्र
    • पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड
    • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
    • नॉन क्रिमी लेअर (लागू असल्यास)
    • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • खालील माहिती टाईप करून पाठवावी.
    • जन्म तारीख
    • ई-मेल आयडी
    • मोबाईल नंबर
    • धर्म आणि जात
    • 10th शाळेचे नाव
    • 12th कॉलेजचे नाव
    • पदवी कॉलेजचे नाव

  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या