(AOC) आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 723 जागांसाठी भरती
AOC Bharti 2024. Government of India, Ministry of Defence, Army Ordnance Corps (AOC), AOC Recruitment 2024 (AOC Bharti 2024) for 723 Material Assistant (MA) Junior Office Assistant (JOA), Civil Motor Driver (OG), Tele Operator Grade-II, Fireman, Carpenter & Joiner, Painter & Decorator, MTS, & Tradesman’s Mate Posts. Central Recruitment Cell C/o Army Ordnance Corps Centre, Secunderabad, Pin-500015.
- Total: 723 जागा
- पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | मटेरियल असिस्टंट (MA) | 19 |
2 | ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) | 27 |
3 | सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG) | 04 |
4 | टेली ऑपरेटर ग्रेड-II | 14 |
5 | फायरमन | 247 |
6 | कारपेंटर & जॉइनर | 07 |
7 | पेंटर & डेकोरेटर | 05 |
8 | MTS | 11 |
9 | ट्रेड्समन मेट | 389 |
Total | 723 |
- शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहने चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.
- पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
- पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर & जॉइनर) किंवा 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर) किंवा 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
- वयाची अट: 22 डिसेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 3: 18 ते 27 वर्षे
- पद क्र.2,& 4 ते 9: 18 ते 25 वर्षे
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- Fee:फी नाही.
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2024
अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे.
-
- आधार कार्ड (दोन्ही बाजू)
- 10 वी मार्कशीट
- 12 वी मार्कशीट (असल्यास)
- फोटो आणि सही
खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.
-
- जन्म तारीख
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- धर्म आणि जात
खालील यादीतील 3 परीक्षा केंद्राची नावे निवडावीत.
-
- तळेगाव ताभाडे (पुणे)
- देहूरोड (पुणे)
- पुलगाव (वर्धा )
- आग्रा (उत्तरप्रदेश)
- नारंगी (गुवाहाटी)
सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 100 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.
-
- पेमेंट क्रमांक: 9595030385
- अकाउंट नेम: Akash Computers
अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या