You are currently viewing Air Force Agnipath Recruitment 2023

Air Force Agnipath Recruitment 2023

(IAF Agniveer Vayu) भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती 2023

inistry of Defence, Government of India, Agnipath Scheme, Air Force IAF Agniveer Vayu Recruitment 2023 for Agniveer Vayu Posts. Agniveervayu Intake 01/2024.

 • कोर्सचे नाव: अग्निवीरवायु इनटेक 01/2024
 • Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
 • पदाचे नाव: अग्निवीर वायु
 • शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English)
 • शारीरिक पात्रता: उंची: 152.5, छाती: किमान 05 सेमी फुगवून.
 • वयाची अट: जन्म 27 जून 2003 ते 27 डिसेंबर 2006 दरम्यान
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
 • Fee: ₹250/-
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2023 (11:00 PM)
 • परीक्षा (Online): 13 ऑक्टोबर 2023 पासून

 • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
  • 10 वी मार्कशीट
  • 10 वी सनद
  • 12 वी मार्कशीट
  • आधार कार्ड
  • फोटो आणि सही
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
  • मोबाईल क्रमांक आणि ईमेल
  • जात प्रमाणपत्र (असल्यास)
 • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply