You are currently viewing AHD Maharashtra Recruitment 2023

AHD Maharashtra Recruitment 2023

(AHD) महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती

Department of Animal Husbandry Government of Maharashtra, AHD Maharashtra Recruitment 2023, Maharashtra Pashu Savardhan Vibhag Bharti 2023 for 446 Livestock Supervisor, Senior Clerk, Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Laboratory Technician, Electrician, Mechanics, & Vaporizers Posts.

  • Total: 446 जागा
  • पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पशुधन पर्यवेक्षक 376
2 वरिष्ठ लिपिक 44
3 लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क) 02
4 लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क) 13
5 प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क) 04
6 तारतंत्री (गट-क) 03
7 यांत्रिकी (गट-क) 02
8 बाष्पक परिचर (गट-क) 02
  Total 446
  • शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी पदवी किंवा समतुल्य.
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  5. पद क्र.5: (i) रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र विषयांसह विज्ञान पदवी   (ii) प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
  6. पद क्र.6: (i) ITI (तारतंत्री)    (ii) 01 वर्ष अनुभव
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (डिझेल मेकॅनिक)  (iii) 02 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) बाष्पक आणि धुराचा उपद्रव संस्थेचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र

  • वयाची अट: 01 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
  • Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजीसैनिक:₹900/-]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023 (11:59 PM)

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • 10 वी मार्कशीट
    • पदवी प्रमाणपत्र
    • आधार कार्ड
    • फोटो आणि सही
    • मोबाईल क्रमांक आणि ईमेल
    • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
    • सेल्फ डिक्लेरेशन
    • जात प्रमाणपत्र (असल्यास)

  • Exam Center (कोणतेही एक)
    • अहमदनगर
    • अकोला
    • अंबाजोगाई
    • अमरावती
    • औरंगाबाद
    • धुळे
    • जळगाव,
    • कोल्हापूर
    • लातूर
    • मुंबई/ठाणे/नवी मुंबई
    • नागपूर,
    • नांदेड,
    • पालघर
    • पुणे
    • रायगड
    • रत्नागिरी
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर

  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply