You are currently viewing WRD Maharashtra Bharti 2023

WRD Maharashtra Bharti 2023

(WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती

Government of Maharashtra, WRD Maharashtra Recruitment 2023 (Jalsampada Vibhag Bharti 2023, WRD Maharashtra Bharti 2023) for 4497 Group B & Group C Posts (Senior Scientific Assistant Group-B, Lower Grade Stenographer, Junior Scientific Assistant, Geological Assistant, Draftsman, Assistant Draftsman, Civil Engineering Assistant and other Posts) .

  • Total: 4497 जागा
  • पदाचे नाव & तपशील: 
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 04
2 निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) 19
3 कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 14
4 वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 05
5 आरेखक (गट-क) 25
6 सहाय्यक आरेखक (गट-क) 60
7 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) 1528
8 प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) 35
9 अनुरेखक (गट-क) 284
10 दफ्दर कारकुन (गट-क) 430
11 मोजणीदार (गट-क) 758
12 कालवा निरीक्षक (गट-क) 1189
13 सहाय्यक भांडारपाल (गट-क) 138
14 कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क) 08
  Total 4497
  • शैक्षणिक पात्रता: 
  1. पद क्र.1: 60% गुणांसह भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
  4. पद क्र.4: भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा
  5. पद क्र.5: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा+03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
  7. पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  8. पद क्र.8: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र पदवी
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (आरेखक स्थापत्य) किंवा कलाशिक्षक डिप्लोमा
  10. पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  11. पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  12. पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  14. पद क्र.14: (i) 12वी (भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/गणित/इंग्रजी) उत्तीर्ण (ii) ITI भूमापक (सर्वेक्षक)  (iii) कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य
  • वयाची अट: 24 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
  • Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹900/-]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
    • 10 वी मार्कशीट
    • 12 वी मार्कशीट
    • पदवी मार्कशीट
    • फोटो आणि सही
    • डोमिसाईल प्रमाणपत्र
    • पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड
    • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
    • नॉन क्रिमी लेअर (लागू असल्यास)
    • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • खालील माहिती टाईप करून पाठवावी.
    • जन्म तारीख
    • ई-मेल आयडी
    • मोबाईल नंबर
    • धर्म आणि जात
    • 10th शाळेचे नाव
    • 12th कॉलेजचे नाव
    • पदवी कॉलेजचे नाव

  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या