Skip to content
(Union Bank of India Bharti) युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती
Union Bank of India Bharti 2024. Union Bank of India Recruitment 2024 (Union Bank of India Bharti 2024) for 1500 Local Bank Officer (LBO) Posts.
- Total: 1500 जागा
- पदाचे नाव & तपशील: स्थानिक बँक अधिकारी (LBO)
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
- वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- Fee: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD:₹175/-]
- महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 नोव्हेंबर 2024
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
- अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- 10 वी मार्कशीट
- पदवी प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- फोटो आणि सही
- मोबाईल क्रमांक आणि ईमेल
- डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
- सेल्फ डिक्लेरेशन
- जात प्रमाणपत्र (असल्यास)
- Exam Center (कोणतेही एक)
- अकोला
- अमरावती
- औरंगाबाद
- चंद्रपूर
- जळगाव
- कोल्हापूर
- लातूर
- मुंबई/ठाणे/नवी मुंबई
- नागपूर
- नांदेड
- नाशिक
- पुणे
- सोलापूर
- अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या