You are currently viewing SSC Delhi Police Recruitment 2023

SSC Delhi Police Recruitment 2023

(SSC Delhi Police) SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7547 जागांसाठी भरती

Staff Selection Commission, Head Constable {Assistant Wireless Operator (AWO)/Tele-Printer Operator (TPO)} &  (Driver)-Male in Delhi Police Examination, 2022.  SSC Delhi Police HC Recruitment 2022 (SSC Delhi Police HC Bharti 2022) for 2298 Head Constable & Constable (Driver) Posts.

  • Total: 7547 जागा
  • पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष 4453
2 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) 266
3 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando) 337
4 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला 2491
  Total 7547

  • शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.
  • वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 25 वर्षे.   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: दिल्ली
  • Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2023 (11:00 PM) 
  • परीक्षा (CBT): डिसेंबर 2023

अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

    • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
    • 10 वी मार्कशीट
    • 12 वी मार्कशीट
    • फोटो आणि सही

खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.

    • जन्म तारीख
    • ई-मेल आयडी
    • मोबाईल नंबर
    • धर्म आणि जात

खालील यादीतील 3 परीक्षा केंद्राची नावे निवडावीत.

    • अमरावती
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • नाशिक
    • जळगांव
    • पुणे
    • कोल्हापूर
    • मुंबई
    • नागपूर

सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 100 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

    • पेमेंट क्रमांक: 9595030385
    • अकाउंट नेम: Akash Computers

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

 

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम 2023

Leave a Reply