You are currently viewing SBI PO Recruitment 2025

SBI PO Recruitment 2025

(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 600 जागांसाठी भरती

SBI PO Bharti 2025. State Bank of India (SBI) is a statutory entity and multinational public sector bank in India, with its headquarters in Mumbai, Maharashtra. It is the sole Indian bank on the Fortune Global 500 list of the world’s largest corporations of 2024, and it is the 48th largest bank in the world by total assets. SBI PO Recruitment 2025 (SBI Bharti 2025) for 600 Probationary Officer (PO) Posts.

  • Total: 600 जागा
  • पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
SC ST OBC EWS GEN Total
87 57 158 58 240 600

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 27 डिसेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2025
  • पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड: फेब्रुवारी 2025 (तिसरा किंवा चौथा आठवडा)
  • पूर्व परीक्षा: 8 आणि 15 मार्च 2025
  • मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड: एप्रिल 2025 (दुसरा आठवडा)
  • मुख्य परीक्षा: एप्रिल/मे 2025
  • निकाल जाहीर होणे (मुख्य परीक्षा): मे/जून 2025
  • फेज III (मुलाखत आणि सायकोमेट्रिक टेस्ट): मे/जून 2025
  • अंतिम निकाल: मे/जून 2025

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
  • अंतिम वर्ष/सेमिस्टरमधील विद्यार्थी अर्ज करू शकतात, परंतु 30 एप्रिल 2025 पर्यंत पदवी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

वयोमर्यादा (01.04.2024 रोजी):

  • किमान वय: 21 वर्षे
  • कमाल वय: 30 वर्षे
  • विशेष श्रेणींसाठी वयातील सूट:
    • ओबीसी: 3 वर्षे
    • अनुसूचित जाती/जमाती: 5 वर्षे
    • PwBD (UR/EWS): 10 वर्षे (इतर तपशील PDF मध्ये)

फी + सर्व्हिस चार्जेस:

  • सर्वसाधारण/EWS/OBC: ₹750 + 150 = 900
  • SC/ST/PwBD: शुल्क माफ + 150 = 150

निवड प्रक्रिया:

  1. फेज I – पूर्व परीक्षा:
    • ऑनलाइन परीक्षा (100 गुण, 1 तास)
  2. फेज II – मुख्य परीक्षा:
    • ऑब्जेक्टिव्ह (200 गुण) + वर्णनात्मक परीक्षा (50 गुण)
  3. फेज III – सायकोमेट्रिक टेस्ट, ग्रुप एक्सरसाईज आणि मुलाखत

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • 10 वी मार्कशीट
    • पदवी प्रमाणपत्र
    • आधार कार्ड
    • फोटो आणि सही
    • मोबाईल क्रमांक आणि ईमेल
    • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
    • सेल्फ डिक्लेरेशन
    • जात प्रमाणपत्र (असल्यास)

  • Exam Center (कोणतेही एक)
    • अमरावती
    • छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
    • चंद्रपूर
    • धुळे
    • जळगाव
    • कोल्हापूर
    • लातूर
    • मुंबई / ठाणे / नवी मुंबई / MMR
    • नागपूर
    • नांदेड
    • नाशिक
    • पुणे
    • रत्नागिरी
    • सोलापूर

  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply