भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती
RRB Group D Bharti 2025. Railway Group D Bharti 2025. Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), The Railway Recruitment Board (RRB) is in charge of managing the Group D Recruitment process, which is used to fill a variety of roles within the Indian Railways. Candidates that are interested in obtaining a government career that offers big benefits will find this to be an ideal job prospect. RRB Group D Recruitment 2025 (RRB Group D Bharti 2025) for 32438 Various Post in Level 1 of 7 CPC Pay Matrix. Group D (Assistant, Pointsman, Trackman & Trackmaintainer).
- पदाचे नाव आणि पात्रता
पदाचे नाव | पात्रता | जागा |
---|---|---|
ट्रॅक मेंटेनर | मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष. | 12,000 |
हेल्पर / असिस्टंट | संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट (NAC) आवश्यक. | 8,000 |
गॅंगमॅन | मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10वी उत्तीर्ण. | 5,000 |
पॉइंट्समॅन | मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10वी उत्तीर्ण. | 4,000 |
कुली / पोर्टर | मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10वी उत्तीर्ण. | 2,000 |
इतर विविध पदे | विशिष्ट विभागासाठी ITI, NAC किंवा संबंधित शैक्षणिक पात्रता आवश्यक. | 1,438 |
- वयोमर्यादा (01.01.2025 रोजी):
- सामान्य: 18 ते 36 वर्षे.
- आरक्षित प्रवर्ग: वयोमर्यादा शिथिलता (SC/ST: 5 वर्षे, OBC: 3 वर्षे, इतर प्रवर्गानुसार वयोमर्यादा).
- अर्ज शुल्क:
- सामान्य प्रवर्ग: रु. 500/- (CBT ला हजर झाल्यावर रु. 400/- परतफेड).
- SC/ST/महिला/ PwBD/EWS: रु. 250/- (CBT ला हजर झाल्यावर पूर्ण परतफेड).
- महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज सुरू: 23 जानेवारी 2025
- अर्जाची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत).
- अर्ज दुरुस्ती: 25 फेब्रुवारी 2025 ते 6 मार्च 2025.
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET):
- पुरुष: 35 किलो वजन उचलून 2 मिनिटांत 100 मीटर चालणे आणि 1000 मीटर धावणे 4 मिनिटांत.
- महिला: 20 किलो वजन उचलून 2 मिनिटांत 100 मीटर चालणे आणि 1000 मीटर धावणे 5 मिनिटांत
अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे.
-
- आधार कार्ड (दोन्ही बाजू)
- 10 वी मार्कशीट
- ITI मार्कशीट (लागू असल्यास)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- नॉन क्रिमी लेअर (लागू असल्यास)
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- फोटो आणि सही
- बँक पासबुक
खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.
-
- जन्म तारीख
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- धर्म आणि जात
सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 200 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.
-
- पेमेंट क्रमांक: 9595030385
- अकाउंट नेम: Akash Computers
अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या