You are currently viewing प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023

  • योजनेचे उदिष्ट
  1. नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे.
  2. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
  3. शेतक-यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
  4. कृषि क्षेत्रासाठीच्या पत पुरवठयात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमींपासून शेतक-यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.
  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे 
    • आधार कार्ड
    • बँक पासबुक
    • ७/१२ आणि ८ अ उतरा 
    • स्वयंघोषणापत्र
  • अचूक अर्ज भरण्यासाठी संपर्क करा.
    • आकाश  कॉम्प्युटर्स आणि अधिकृत पिक विमा भरणा केंद्र
  • संपर्क क्रमांक आणि पत्ता
    • 9595030385 / 9503332278 
    • चांभार गल्ली, मस्जिद शेजारी, मु. पो. कडा, ता. आष्टी, जि. बीड.

  • बीड – ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस, मका, कांदा
  • अहमदनगर – भात (तांदूळ), बाजरी, भुईमुग, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस, मका, कांदा
  • ठाणे – भात (तांदूळ), नाचणी
  • पालघर – भात (तांदूळ), नाचणी, उडीद
  • रायगड – भात (तांदूळ), नाचणी
  • रत्नागिरी – भात (तांदूळ), नाचणी
  • सिंधुदुर्ग – भात (तांदूळ), नाचणी
  • नाशिक – भात (तांदूळ), नाचणी, ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, कारळे, मुग, उडीद, तूर, कापूस, मका, कांदा
  • धुळे – भात (तांदूळ), नाचणी, ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, तीळ, मुग, उडीद, तूर, कापूस, मका, कांदा
  • नंदुरबार – भात (तांदूळ), ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस, मका
  • जळगाव – ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, तीळ, मुग, उडीद, तूर, कापूस, मका, कांदा
  • पुणे – भात (तांदूळ), नाचणी, ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस, मका, कांदा
  • सोलापूर – ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस, मका, कांदा
  • सातारा – भात (तांदूळ), नाचणी, ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, मुग, उडीद, कांदा
  • सांगली – भात (तांदूळ), ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, मुग, तूर, कापूस, मका, उडीद
  • कोल्हापूर – भात (तांदूळ), नाचणी, ज्वारी, भुईमुग, सोयाबीन
  • औरंगाबाद – ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस, मका, कांदा

Leave a Reply