You are currently viewing MPSC Civil Services Recruitment 2024

MPSC Civil Services Recruitment 2024

(MPSC Civil Services) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

MPSC Civil Services Recruitment 2024 for 274 Posts. Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination-2024.

MPSC Civil Services Bharti 2024. Maharashtra Public Service Commission (MPSC),  MPSC Civil Services Recruitment 2024, (MPSC Civil Services Bharti 2024) for 274 Posts. Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination-2024.

  • परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
  • Total: 274 जागा
  • पदाचे नाव & तपशील:
अ. क्र.  विभाग संवर्ग पद संख्या
1 सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवा गट-अ व गट-ब 205
2  मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब 26
3 महसूल व वन विभाग महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब 43
  Total 274
  • शैक्षणिक पात्रता: 
  1. राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  2. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  3. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: (i) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य
  • वयाची अट: 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
  • Fee: खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2024 (11:59 PM)
  • परीक्षेचे वेळापत्रक:
अ. क्र.  परीक्षा दिनांक
1 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 28 एप्रिल 2024
2 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024 14 ते 16 डिसेंबर 2024
3 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-2024 23 नोव्हेंबर 2024
4 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2024 28 ते 31 डिसेंबर 2024
  • पूर्व परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 केंद्र.

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • 10 वी मार्कशीट
    • पदवी प्रमाणपत्र
    • आधार कार्ड
    • फोटो आणि सही
    • मोबाईल क्रमांक आणि ईमेल
    • नॉन क्रिमी लेयर (असल्यास)
    • जात प्रमाणपत्र (असल्यास)
    • डोमिसाईल 

  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या