You are currently viewing Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024

(Maharashtra Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024

Maharashtra Police Bharti 2024. The Maharashtra Police is the law enforcement agency responsible for the Indian state of Maharashtra. Maharashtra Police Bharti 2024, (Maharashtra Police Recruitment 2024) for 16000+ Police Constable, Police Bandsmen, Police Constable-Driver, Police Constable-SRPF, & Prison Constable Posts in all Over Maharashtra.

  • Total: 16190 जागा 
  • पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 पोलीस शिपाई 9373

2 पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)
3 चालक पोलीस शिपाई 1576
4 राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई 3441
5 कारागृह शिपाई (Prison Constable) 1800
  Total 18331

  • शैक्षणिक पात्रता:
    • पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
    • पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.
  • वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी,   [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]
    • पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे
    • पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
    • पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे

  • शारीरिक पात्रता:

उंची/छाती  पुरुष महिला
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF: 168 सेमी) 155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती   न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

  • शारीरिक चाचणी: 

.. पुरुष  महिला गुण 
धावणी(मोठी) 1600 मीटर 800 मीटर 30
धावणी (लहान) 100 मीटर 100 मीटर 10
गोळा फेक 10
Total 50 गुण 

  • शारीरिक चाचणी (पोलीस शिपाई (SRPF):

क्रिया  गुण 
05 कि.मी धावणे 50
100 मीटर धावणे 25
गोळा फेक 25
Total 100

अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

    • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
    • 10 वी मार्कशीट
    • 12 वी मार्कशीट
    • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
    • नॉन क्रिमी लेअर (लागू असल्यास)
    • डोमिसाईल प्रमाणपत्र
    • फोटो आणि सही

खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.

    • जन्म तारीख
    • ई-मेल आयडी
    • मोबाईल नंबर
    • धर्म आणि जात

परीक्षा केंद्र

    • ज्या जिल्ह्यात अर्ज भरला आहे त्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र मिळेल.

सूचना:अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 100 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

    • पेमेंट क्रमांक: 9595030385
    • अकाउंट नेम: Akash Computers

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

  • युनिट नुसार रिक्त जागा: (CONSTABLE)

अ. क्र युनिट पद संख्या 
1 मुंबई 4230
2 ठाणे शहर 686
3 पुणे शहर 715
4 पिंपरी चिंचवड 262
5 मिरा भाईंदर 231
6 नागपूर शहर 602
7 नवी मुंबई 185
8 अमरावती शहर
9 सोलापूर शहर 32
10 लोहमार्ग मुंबई 51
11 ठाणे ग्रामीण 119
12 रायगड 422
13 पालघर 59
14 सिंधुदुर्ग 118
15 रत्नागिरी 170
16 नाशिक ग्रामीण 32
17 अहमदनगर 64
18 धुळे 57
19 कोल्हापूर 213
20 पुणे ग्रामीण 448
21 सातारा 235
22 सोलापूर ग्रामीण
23 छ. संभाजीनगर ग्रामीण 147
24 नांदेड 134
25 परभणी 141
26 नागपूर ग्रामीण 129
27 भंडारा 60
28 चंद्रपूर 146
29 वर्धा 20
30 गडचिरोली 752
31 गोंदिया 110
32 अमरावती ग्रामीण 198
33 अकोला 195
34 बुलढाणा 135
35 यवतमाळ 66
36 लोहमार्ग पुणे 18
37 छ. संभाजीनगर लोहमार्ग 80
38 छ. संभाजीनगर शहर 527
39 लातूर 64
40 वाशिम 68
41 नाशिक 118
42 बीड 170
43 धाराशिव 143
44 जळगाव 137
45 जालना 125
46 नंदुरबार 151
47 सांगली 40
Total 12749
  • युनिट नुसार रिक्त जागा: (SRPF)

1 पुणे SRPF 1 315
2 पुणे SRPF 2 362
3 जालना SRPF 3 248
4 नागपूर SRPF 4 242
5 दौंड SRPF 5 230
6 धुळे SRPF 6 173
7 दौंड SRPF 7 224
8 मुंबई SRPF 8 260
9 अमरावती SRPF 9 218
10 सोलापूर SRPF 10 240
11 नवी मुंबई SRPF 11
12 हिंगोली SRPF 12
13 गडचिरोली SRPF 13 189
14 छ. संभाजीनर SRPF 14 173
15 गोंदिया SRPF 15 133
16 कोल्हापूर SRPF 16 182
17 चंद्रपूर SRPF 17 169
18 काटोल नागपूर SRPF 18
19 कुसडगाव अहमदनगर SRPF 19 83
Total  3441
Grand  16190

Leave a Reply