You are currently viewing Maha TAIT 2022

Maha TAIT 2022

(Maha TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022

Maharashtra State Council of Examination (MSCE) has released MahaTAIT Exam Date 2023 on its official website i.e. @msce.in 30 January 2023. As per Maha TAIT Time Table 2023. Maha TAIT Notification will be announced on 31 January 2023. Online Application will start from 31 January 2023 to 08 February 2023. Maha TAIT Exam 2023 will be conducted from 22 February 2023 to 03 March 2023 through IBPS.
  • पदाचे नाव: शिक्षण सेवक
  • शैक्षणिक पात्रता: D.Ed., पदवी B.Ed., पदव्युत्तर पदवी
  • परीक्षा: 22 फेब्रुवारी 2023 ते 03 मार्च 2023
  • Fee: 
    • सर्वसाधारण: 900/-
    • मागासवर्गीय: 850/-
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 फेब्रुवारी 2023

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • 10 वी मार्कशीट
    • 12 वी मार्कशीट
    • B.Ed. / D.Ed. मार्कशीट
    • आधार कार्ड
    • फोटो आणि सही
    • मोबाईल क्रमांक आणि ईमेल
    • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
    • सेल्फ डिक्लेरेशन
    • जात प्रमाणपत्र (असल्यास)
  • Exam Center (कोणतेही तीन)
    • महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
    • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

 

Leave a Reply