You are currently viewing IDBI बँकेत 1544 जागांसाठी भरती

IDBI बँकेत 1544 जागांसाठी भरती

  • Total: 1544 जागा
  • पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1एक्झिक्युटिव 1044
2असिस्टंट मॅनेजर  (PGDBF)500
 Total1544
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. 
  • वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1: 21 ते 25 वर्षे
  2. पद क्र.2: 21 ते 28 वर्षे
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • Fee: 
    • General/OBC: ₹1000/-
    • SC/ST/PWD: ₹200/-
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2022
  • परीक्षा (Online): 
  1. पद क्र.1: 09 जुलै 2022
  2. पद क्र.2: 23 जुलै 2022
  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • 10 वी मार्कशीट
    • पदवी प्रमाणपत्र
    • आधार कार्ड
    • फोटो आणि सही
    • मोबाईल क्रमांक आणि ईमेल
    • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
    • सेल्फ डिक्लेरेशन
    • जात प्रमाणपत्र (असल्यास)
  • Exam Center (कोणतेही एक)
    • अमरावती
    • औरंगाबाद
    • चंद्रपूर
    • धुळे
    • जळगाव
    • कोल्हापूर
    • लातूर
    • मुंबई/ठाणे/नवी मुंबई
    • नागपूर
    • नांदेड
    • नाशिक
    • पुणे
    • सोलापूर

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

IDBI Executive Exam Pattern 2022

  • There will be a negative marking of 0.25 marks for each incorrect answer.
SNo.Section (Duration: 120 minutes)No. of QuestionTotal Marks
1Logical Reasoning, Data Analysis & Interpretation6060
2English Language4040
3Quantitative Aptitude4040
4General/Economy/Banking Awareness/ Computer/IT6060
Total200200

IDBI Executive Salary 2022

IDBI Bank Executive Salary Structure
YearRemuneration
1st yearRs.29,000/- per month
2nd yearRs.31,000/- per month
3rd yearRs.34,000/- per month

Leave a Reply