You are currently viewing Integrated Child Development Services Scheme Maharashtra Recruitment 2024

Integrated Child Development Services Scheme Maharashtra Recruitment 2024

(Integrated Child Development Services Scheme Maharashtra) एकात्मिक बाल विकास सेवा विभागात मुख्यसेविका पदाच्या 102 जागांसाठी भरती
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024. Maharashtra State Integrated Child Development Services Scheme Maharashtra. ICD Maharashtra Recruitment 2024 (Ekatmik Bal Vikas Vibhag Bharti 2024) for 102 Mukhyasevika Posts.
  • Total: 102 जागा
  • पदाचे नाव & तपशील:  मुख्यसेविका
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
  • वयाची अट: 03 नोव्हेंबर 2024 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
  • Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
  • महत्त्वाच्या तारखा: 
    • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024 (11:55 PM
    • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

  • महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज  Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
    • 10 वी मार्कशीट
    • 12 वी मार्कशीट
    • पदवी मार्कशीट
    • फोटो आणि सही
    • डोमिसाईल प्रमाणपत्र
    • पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड
    • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
    • नॉन क्रिमी लेअर (लागू असल्यास)
    • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • खालील माहिती टाईप करून पाठवावी.
    • जन्म तारीख
    • ई-मेल आयडी
    • मोबाईल नंबर
    • धर्म आणि जात
    • 10th शाळेचे नाव
    • 12th कॉलेजचे नाव 
    • पदवीच्या कॉलेजचे नाव
  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या