You are currently viewing CTET 2024

CTET 2024

(CTET) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024

CTET 2024. Central Board of Secondary Education (CBSE) Central Teacher Eligibility Test (CTET) Examination on July 2024, CBSE CTET July 2024.

  • परीक्षेचे नाव: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024 [CTET July 2024]
  • शैक्षणिक पात्रता:
  1. इयत्ता 1 ली ते 5 वी: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य.
  2. इयत्ता 6 वी ते 8 वी: (i) 50% गुणांसह पदवीधर   (ii) B.Ed किंवा समतुल्य
  • Fee: 
प्रवर्ग फक्त पेपर -I किंवा पेपर – II पेपर – I व पेपर -II
General/OBC ₹1000/- ₹1200/-
SC/ST/PWD ₹500/- ₹600/-
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 एप्रिल 2024
  • परीक्षा: 07 जुलै 2024

अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

    • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
    • डोमासाईल
    • 12 वी मार्कशीट
    • 10 वी मार्कशीट
    • 10 वी बोर्ड सर्टिफिकेट
    • डी.एड. / बी.एड. मार्कशीट
    • फोटो आणि सही

खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.

    • जन्म तारीख
    • ई-मेल आयडी
    • मोबाईल नंबर
    • धर्म आणि जात

परीक्षा  केंद्र 

    • महाराष्ट्रातील सर्व जिल्हे 

सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 150 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

    • पेमेंट क्रमांक: 9595030385
    • अकाउंट नेम: Akash Computers

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply