You are currently viewing CRPF Recruitment 2023

CRPF Recruitment 2023

(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 जागांसाठी भरती

The Central Reserve Police Force is the largest of India’s Central Armed Police Forces. CRPF Recruitment 2023 (CRPF Bharti 2023) for 1458 Assistant Sub Inspector (Stenographer) & Head Constable (Ministerial) Posts.
  • Total: 1458 जागा
  • पदाचे नाव & तपशील: 
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) 143
2 हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) 1315
Total 1458
  • शैक्षणिक पात्रता:  
  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण     
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण    
  • शारीरिक पात्रता: 
प्रवर्ग उंची  उंची  छाती
पुरुष  महिला पुरुष 
General, SC & OBC 165 सें.मी. 155 सें.मी. 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST 162.5 सें.मी. 150 सें.मी. 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
  • वयाची अट: 25 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 
  • Fee: General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM: फी नाही]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2023
  • परीक्षा (CBT): 22-28 फेब्रुवारी 2023
  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • 10 वी मार्कशीट
    • 12 वी मार्कशीट
    • टायपिंग प्रमाणपत्र
    • आधार कार्ड
    • फोटो आणि सही
    • मोबाईल क्रमांक आणि ईमेल
    • जात प्रमाणपत्र (असल्यास)
  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply