You are currently viewing CISF Recruitment 2022

CISF Recruitment 2022

(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated]

Central Industrial Security Force. CISF Recruitment 2022 (CISF Bharti 2022) for 540 Assistant Sub Inspector (Stenographer) & Head Constable (Ministerial) Posts.

  • Total: 540 जागा
  • पदाचे नाव & तपशील: 
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) 122
2 हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) 418
  Total 540
  • शैक्षणिक पात्रता:  
  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा  65 मिनिटे (हिंदी).
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि. 
  • शारीरिक पात्रता: 
प्रवर्ग उंची  उंची  छाती
पुरुष  महिला पुरुष 
General, SC & OBC 165 सें.मी. 155 सें.मी. 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST 162.5 सें.मी. 150 सें.मी. 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
  • वयाची अट: 25 ऑक्टोबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 
  • Fee: General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM: फी नाही]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2022 (05:00 PM)

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • 10 वी मार्कशीट
    • 12 वी मार्कशीट
    • टायपिंग प्रमाणपत्र
    • आधार कार्ड
    • फोटो आणि सही
    • मोबाईल क्रमांक आणि ईमेल
    • जात प्रमाणपत्र (असल्यास)
  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

This Post Has One Comment

Leave a Reply