Apply online for the B.P.Ed. CET Examination (A.Y. 2025-26). Find important dates, eligibility criteria, application procedures, and more. Begin your path to a fulfilling career in Physical Education.
महत्वाच्या सूचना:
- शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा परीक्षेला बसलेला असावा.
- अर्ज शुल्क:
- महाराष्ट्र राज्यातील OPEN / GENERAL प्रवर्गातील आणि इतर राज्यांतील सर्व उमेदवारांसाठी: ₹1000/-
- महाराष्ट्र राज्यातील SC, ST, VJ/DT- NT (A), NT-1 (B), NT-2(C), NT-3(D), EWS, OBC and SBC उमेदवारांसाठी: ₹800/-
- अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त ₹150/- आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्जेस म्हणून आकारले जातात.
- आरक्षण:
- महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी त्यांच्या संवर्गाची स्पष्टपणे नोंद करावी आणि आवश्यक प्रमाणपत्रे, जसे की जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आणि उत्पन्न प्रमाणपत्र (31 मार्च 2026 पर्यंत वैध) सादर करावीत.
- दिव्यांग उमेदवार:
- दिव्यांगत्वाचे किमान 40% किंवा अधिक असे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- महत्वाच्या तारखा:
- ऑनलाइन नोंदणी आणि अर्जाची पुष्टी:
- सुरुवात तारीख: 31 डिसेंबर 2024
- शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025
- ऑनलाइन नोंदणी आणि अर्जाची पुष्टी:
- परीक्षा तारखा:
- MAH-B.P.Ed-CET 2025:
- Thursday, 27 March, 2025
- MAH-B.P.Ed-Field Test (Offline):
- Friday, 28 March, 2025 To Sunday 30 March, 2025
- MAH-B.P.Ed-CET 2025:
- अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासपोर्ट फोटो
- सही (कोऱ्या कागदावर)
- SSC मार्क्सशीट
- HSC मार्क्सशीट
- पदवी मार्क्सशीट
- जात प्रमाणपत्र (असल्यास)
- जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
- अर्ज भरण्यासाठी लागणारी माहिती
- मोबाईल नंबर
- इमेल आयडी
- जन्म तारीख
- जात प्रवर्ग
- परीक्षा केंद्र
- अर्ज भरण्यासाठी संपर्क करा.
- पुरुष – 9595030385
- महिला – 9503332278
- अधिकृत सूचनेसाठी
- कृपया येथे पहा: सूचना