You are currently viewing MAH-B.Ed (General & Special) & B.Ed ELCT- CET-2025

MAH-B.Ed (General & Special) & B.Ed ELCT- CET-2025

MAH-B.Ed. (General & Special) & B.Ed.-ELCT CET 2025-26

A government of Maharashtra, State Common Entrance Test Cell Mumbai. The Online applications are invited for CET for admission to First Year of Two Year Full Time Regular Course in Education leading to B.Ed. (Regular)/ B.Ed. (Special Education) in the NCTE/RCI Approved Government, Govt. Aided, Govt. Aided Minority, University Managed,and Unaided & Unaided Minority Institutions/Colleges in the Maharashtra State. MAH-B.Ed. CET 2025 & B.Ed. ELCT  For Academic Year:-2025-26

महत्वाच्या सूचना:

  • शैक्षणिक पात्रता:
    • उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी किंवा परीक्षेला बसलेला असावा.
  • अर्ज शुल्क:
    • महाराष्ट्र राज्यातील OPEN / GENERAL प्रवर्गातील आणि इतर राज्यांतील सर्व उमेदवारांसाठी: ₹1000/-
    • महाराष्ट्र राज्यातील SC, ST, VJ/DT- NT (A), NT-1 (B), NT-2(C), NT-3(D), EWS, OBC and SBC उमेदवारांसाठी: ₹800/-
    • अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त ₹150/- आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्जेस म्हणून आकारले जातात.
  • आरक्षण:
    • महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी त्यांच्या संवर्गाची स्पष्टपणे नोंद करावी आणि आवश्यक प्रमाणपत्रे, जसे की जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आणि उत्पन्न प्रमाणपत्र (31 मार्च 2026 पर्यंत वैध) सादर करावीत.
  • दिव्यांग उमेदवार:
    • दिव्यांगत्वाचे किमान 40% किंवा अधिक असे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • महत्वाच्या तारखा:
    • ऑनलाइन नोंदणी आणि अर्जाची पुष्टी:
      • सुरुवात तारीख: 28 डिसेंबर 2024
      • शेवटची तारीख: 28 जानेवारी 2025
  • परीक्षा तारखा: MAH-LLB-3 Year -CET 2025
    • Monday, 24 March, 2025
    • Tuesday, 25 March, 2025
    • Wednesday, 26 March, 2025
  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • आधार कार्ड
    • पासपोर्ट फोटो
    • सही (कोऱ्या कागदावर)
    • SSC मार्क्सशीट
    • HSC मार्क्सशीट
    • पदवी मार्क्सशीट
    • जात प्रमाणपत्र (असल्यास)
    • जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
  • अर्ज भरण्यासाठी लागणारी माहिती
    • मोबाईल नंबर
    • इमेल आयडी
    • जन्म तारीख
    • जात प्रवर्ग
    • परीक्षा केंद्र
  • अर्ज भरण्यासाठी संपर्क करा.
  • अधिकृत सूचनेसाठी




Leave a Reply