You are currently viewing AAI Recruitment 2022

AAI Recruitment 2022

(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 400 जागांसाठी भरती

Airports Authority of India (AAI), a Government of India Public Sector Enterprise, constituted by an Act of Parliament, is entrusted with the responsibility of creating, upgrading, maintaining, and managing civil aviation infrastructure both on the ground and airspace in the country. AAI Recruitment 2022 (AAI Bharti 2022) for 400 Junior Executive (Air Traffic Control) Posts.

  • Total: 400 जागा
  • पदाचे नाव: ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल)
UR EWS OBC SC ST Total
163 40 108 59 30 400
एकूण 400 जागा
पदाचे नाव ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल)
शैक्षणिक पात्रता 60% गुणांसह B.Sc. (Physics and Math’s) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी.
वयाची अट 14 जुलै 2022 रोजी 27 वर्षांपर्यंत.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
Fee General/OBC: ₹1000/- 
[SC/ST/महिला: ₹81/-]
पगार Rs.40000 ते 140000
निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • 10 वी मार्कशीट
    • पदवी प्रमाणपत्र
    • आधार कार्ड
    • फोटो आणि सही
    • मोबाईल क्रमांक आणि ईमेल
    • जात प्रमाणपत्र (असल्यास)

  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply